बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरीतून सुलक्षणा शिलवंत तर चिंचवडमधून प्रशांत शितोळे यांना राष्ट्रवादी कांग्रेसची उमेदवारी जाहीर

दिपक साबळे पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी विधानसभेतून राष्ट्रवादीकडून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंवंत धर यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. तर चिंचवड विधानसभेतून प्रशांत शितोळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. राष्ट्रवादीने आज गुरुवार (दि. ३) रोजी आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. .

नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांना विद्यमान शिवसेना आमदार गौतम चाबुकस्वार यांचे आव्हान आहे तर प्रशांत शितोळे यांना भाजप शहराध्यक्ष तथा विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप यांचे आवाहन समोर आहे.

Share this: